Thursday, January 14, 2010

एक हाक असते,
जिच्यामूळे चालणं होतं,

एक भान असते,
जिच्यामूळे बघणं होतं,

आणि एक उर्मी असते,
जिच्यामूळे लिहणं होतं,

त्या हाकेला, भानाला, उर्मिला.....

No comments:

Post a Comment