Thursday, January 14, 2010

आयुष्याच्या प्रत्येक वळनावर
मी तुला स्मरणार आहे,
तुला स्मरता स्मरता
माझा मीच उरणार आहे.....
एक हाक असते,
जिच्यामूळे चालणं होतं,

एक भान असते,
जिच्यामूळे बघणं होतं,

आणि एक उर्मी असते,
जिच्यामूळे लिहणं होतं,

त्या हाकेला, भानाला, उर्मिला.....